Crochet Doily 64 with Flower Border | Aasan 10 (English subtitles) | Mandalam | गणपतीसाठी आसन

कलोपासक ४७६: क्रोशे ३९२: गणपतीसाठी आसन यासाठी आपण ४ प्लाय लोकर. ३.५ mm ची सुई वापरली आहे. याची रुंदी ८.५“ आणि याला हिरवी लोकर १५ gm आणि लाल १० gm लागली आहे. Ganapati aasan 10 1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. Links for all doilies, table mat, table runner..... आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास “कलोपासक“ नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता. Kalopasak 476: Crochet 392: Table mat 64, Aasan 9 In this video we have made this beautiful Ganapati Aasan (small doily). Yarn used 4 ply, hooks 3.5 mm. Width 8.5“ weight 25 gm. (15 gm Green and 10 gm Yellow) If you like this video then please click Like and share for watching the video. I always like to hear fromyou so please write your comments. You can also follow me on my blog Alka and Arts or on facebook or on mail @ or on pinterest or on twitter